Fixed Deposits Interest Rates

तपशिल  दि. ०१/१०/२०२२ पासून लागू होणारे व्याजदर 
सर्व सामान्य ग्राहकांसाठी  जेष्ठ नागरिकांसाठी  संस्थात्मक ठेवी 
बचत ठेव  ३.००% ३.००%
३१ ते ९० दिवस  ५.००% ५.००% ५.००%

९१ ते १८० दिवस

५.००% ५.००% ५.००%
१८१ ते ३६५ दिवस  ५.००% ५.००% ५.००%
१३ महिने ते ३५ महिने  ७.००% ७.५०% ७.००%
३६ महिने (३ वर्षांकरिता )  ७.१०% ७.६०% ७.१०%
३७ महिने  ते ६० महिने  ७.२५% ७.७५% ७.२५%
आवर्तक ठेव योजना  वरीलप्रमाणे मुदत ठेवीचे दराप्रमाणे राहतील 
सर्व प्रकारच्या ठेवींना चक्रवाढ व्याज लागू राहणार नाही.
तिमाही व्याज बचत ठेव खात्यात जमा केले जाईल किंवा सरळ व्याजाने एकरकमी रक्कम मिळेल 
पुर्न:गुंतवणूक व दाम दुप्पट योजनेअंतर्गत ठेवी स्विकारणे बंद करण्यात आलेल्या आहेत.

This will close in 0 seconds